डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात महाविद्यालयाने शोभायात्रा या इव्हेंट मध्ये प्रथम पारितोषिक मिळवले याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजीव रेड्डी यांनी युवा महोत्सव टीमचे अभिनंदन केले.
शोभायात्रा या इव्हेंट मध्ये महाविद्यालयाने सलग सहाव्या वर्षी पारितोषिक मिळवत आपली परंपरा कायम ठेवली आहे .महाविद्यालयाच्या संघाने विविध सामाजिक विषय घेत जिवंत देखावे व पोस्टर्स च्या माध्यमातून सादर करत आले आहे.
A Legacy of Excellence – Sixth Consecutive Procession Award













